राज्यात १७ हजार पोलीस मेगा भरतीची जाहिरात येणे सुरु झाले! – Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024 महाराष्ट्र पोलीस भारती 2024 -महाराष्ट्र पोलीस भारती 2024 बाबत आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गृह विभागाकडून जवळपास 17 हजार 700 पदांची भरती केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज 5 मार्च 2024 पासून सुरू होतील. अधिकृत PDF जाहिरात 1 मार्च 2024 रोजी policerecruitment2024.mahait.org वर उपलब्ध असेल. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे, … Read more